जन्म १. वैंकंय्या नायडू, भारताचे उपराष्ट्रपती (१९४९) २. सुदेश भोसले, भारतीय चित्रपट अभिनेते, गायक (१९६०) ३. अखिलेश यादव, भारतीय राजकीय नेते (१९७३) ४. अहमद हसन अल बकर, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९१२) ५. रिया चक्रवर्ती, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२) ६. कल्पना चावला, अमेरिकन अंतराळवीर (१९६१) ७. अमित सियल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५) ८. शरद यादव, भारतीय राजकीय नेते (१९४७) ९. आदित्य राज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६) १०. रॉबर्ट फॉगेल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२६) ११. चंद्रा शेखर, भारताचे ८वे पंतप्रधान (१९२७) १२. पंडीत हरिप्रसाद चौरसिया, भारतीय बासरीवादक (१९३८) १३. कालराज मिश्रा, राजस्थानचे राज्यपाल (१९४१) १४. वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९१३) १५. एस. राजेन्द् बाबू, भारताचे ३४वे सरन्यायाधीश (१९३९) १६. यतीन कार्येकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६) १७. डॉ. बिधनचंद्र रॉय, भारतरत्न ,डॉक्टर, शिल्पकार, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (१८८२) १८. परमासिवा कुमारमंगलंम, भारतीय सैन्य अधिकारी (१९१३) मृत्यू १. डॉ. बिधनचंद्र रॉय, भारतरत्न, डॉक्टर, शिल्पकार, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्र...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!