मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dinvishesh 9 November लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष ९ नोव्हेंबर || Dinvishesh 9 November ||

जन्म १. सुबोध भावे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९७५) २. बेंजामिन बंनेकर, आफ्रिकन गणितज्ञ (१७३१) ३. मेरी द्रेसलेर, अमेरिकन अभिनेत्री (१८६८) ४. पृथ्वी शॉ, भारतीय क्रिकेटपटू (१९९९) ५. इंरिको डी निकोला, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१८७७) ६. रोनाल्ड नोरिष, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८९७) ७. किशोर कदम, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६७) ८. मनिलाल पटेल, भारतीय गुजराती लेखक (१९४९) ९. पायल रोहतगी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) १०. तबिश देहलवी, पाकिस्तानी कवी ,लेखक (१९११) ११. इमरे करटेस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक , साहित्यिक (१९२९) १२. पंडित चिंतामणी रघुनाथ व्यास , भारतीय ख्यालगायक, बंदिशकार (१९२४) १३. इंगवर कॅरॉसन, स्वीडनचे पंतप्रधान (१९३४) १४. पंकज धीर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५६) १५. श्रीमद राजचंद्रा, जैन धर्मगुरु ,कवी ,लेखक (१८९७) मृत्यू १. के. आर. नारायणन, भारताचे १०वे राष्ट्रपती (२००५) २. धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पुरस्कार विजेते समाजसुधारक (१९६२) ३. हर गोबिंद खुराणा,  नोबेल पारितोषिक विजेते संशोधक (२०११) ४. रामसे मॅकडोनाल्ड, ब्रिटिश पंतप्रधान (१९३७...