मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dinvishesh 26 April लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष २६ एप्रिल || Dinvishesh 26 April ||

जन्म १. मौशूमी चॅटर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५३) २. नितीन बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१८९७) ३. डेव्हिड हूम, स्कॉटिश तत्ववेत्ता, इतिहासकार (१७११) ४. जोसेफ वॉर्ड, न्युझीलंडचे पंतप्रधान (१८५६) ५. मिनू मुमताज, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४२) ६. जगन्नाथ प्रसाद दास , ओडिया लेखक (१९३६) ७. ओवेन रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७९) ८. सर्व मित्र सिकरी, भारताचे १३वे सरन्यायाधीश (१९०८) ९. नारायण सन्याल, बंगाली लेखक (१९२४) १०. मायकल स्मिथ, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९३२) ११. मेलानिया ट्रम्प , अमेरिकेच्या पहिल्या महिला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी (१९७०) मृत्यू १. श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ (१९२०) २. शंकरसिंग रघुवंशी, संगितकार (१९८७) ३. छाया देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१) ४. ब्रॉड्रिक क्रॉफर्ड, अमेरिकन अभिनेता (१९८६) ५. चिंतामणी त्रंब्यक खानोलकर, साहित्यिक , विचारवंत (१९७६) ६. प्रभा राव, राजस्थानच्या राज्यपाल, राजकिय नेत्या (२०१०) ७. पीटर स्टोन, लेखक (२००३) ८. हरी सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे महाराजा (१९६१) ९. अरनॉल्ड सॉमर्फेल्ड, जर्मन भौतिक...