मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दिनविशेष १० नोव्हेंबर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष १० नोव्हेंबर || Dinvishesh 10 November ||

जन्म १. कुसुमावती देशपांडे, भारतीय मराठी लेखिका (१९०४) २. केसरीनाथ त्रिपाठी, बिहारचे राज्यपाल (१९३४) ३. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक (१८४८) ४. दत्तोपंत थेंगडी, स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक, भारतीय मजदुर संघाचे संस्थापक, भारतीय किसान संघाचे संस्थापक (१९२०) ५. जॉन थॉम्पसन, कॅनडाचे पंतप्रधान (१८४५) ६. ऐर्नस्ट फिश्चर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१८) ७. रॉबर्ट एफ. एंगल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९४२) ८. हांस मर्स, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४२) ९. आशुतोष राणा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७) १०. मारिओ अब्दो बेनितेझ, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९७१) ११. सुनंदा बलरामन, भारतीय लेखिका (१९५२) १२. मिखाईल कलाशनिको, AK 47 चे निर्माता (१९१९) १३. जॉर्ज जेनिग्स, फ्लश टॉयलेट्सचे निर्माता (१८१०) मृत्यू १. सुकुमार बोस, भारतीय कलाकार (१९८६) २. सिंपल कपाडिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९) ३. अफजलखान, विजापूरचा सरदार (१६५९) ४. गणेश सखाराम खरे, भारतीय गणितज्ञ, शिवकालीन जंत्रीचे कर्ते (१९२२) ५. माणिक वर्मा, भारतीय गायिका (१९९६) ६. विजयदन देठा, भारतीय ल...