जन्म १. किरेन रिजिजू, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९७१) २. इंदिरा गांधी, भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान (१९१७) ३. सुश्मिता सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री, मिस युनिव्हर्स १९९४ (१९७५) ४. जेम्स गारफील्ड, अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष (१८३१) ५. राणी लक्ष्मीबाई, झाशीच्या राणी (१८२८) ६. स. आ. जोगळेकर, भारतीय लेखक (१८९७) ७. तारा सुतारिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९५) ८. आदित्य प्रतीकसिंघ सिसोडिया ,बादशाह, भारतीय गायक, रॅपर, संगीतकार (१९८५) ९. एकनाथजी रानडे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९१४) १०. दया शंकर पांडे, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५) ११. युआन ली, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६) १२. केल्विन क्लेन , अमेरिकेचे फॅशन डिझायनर, केल्विन क्लेन इंकचे संस्थापक (१९४२) १३. जॅक डॉर्से, ट्विटरचे सहसंस्थापक, कॉम्प्युटर प्रोग्रामर (१९७६) १४. दारा सिंग, भारतीय कुस्तीपटू, चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९२८) १५. झीनत अमान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५१) १६. अरुण विजय, भारतीय गायक, संगीतकार, अभिनेते (१९७४) १७. सलील चौधरी, भारतीय चित्रपट संगीतकार (१९२२) १८. देवदत्त भांडारकर, भ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!