जन्म १. रामचंद्र शुक्ला, भारतीय इतिहासकार (१८८४) २. रूथरफॉर्ड ह्येस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२२) ३. सरस्वतीबाई राणे, भारतीय शास्त्रीय गायिका (१९१३) ४. पृदेंट मोराईस बॅरोस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८४१) ५. श्वेता तिवारी, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८०) ६. मर्सेलो दे अल्वेर, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८६८) ७. केनीची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१८) ८. अरुण सरनाईक , भारतीय मराठी चित्रपट अभिनेते, गायक, संगीतकार (१९३५) ९. सोहा अली खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७८) १०. ऋषभ पंत, भारतीय क्रिकेटपटू (१९९७) मृत्यू १. एस. के. ओझा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८०) २. लिओनेल पिगोट जॉन्सन, ब्रिटिश कवी ,लेखक (१९०२) ३. रिचर्ड एली, अमेरिकन अर्थतज्ञ (१९४३) ४. केशवराव भोसले, भारतीय गायक , अभिनेते (१९२१) ५. सोपानदेव चौधरी, भारतीय मराठी कवी,लेखक (१९८२) ६. फ्रेडरिक बर्थोल्ड, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार (१९०४) ७. मॅक्स प्लांक , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४७) ८. गॉर्डन कूपर, अमेरिकन अंतराळवीर (२००४) ९. बाबा हरभजन सिंग, भारतीय सैन्य अधिकारी, महावीर चक्र सम्मानि...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!