मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dinvishesh 29 November लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष २९ नोव्हेंबर || Dinvishesh 29 November ||

जन्म १. नेहा पेंडसे, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८४) २. गोपीनाथ तळवलकर, भारतीय मराठी बालसाहित्यिक, आनंद मासिकाचे संपादक (१९०७) ३. ख्रीस्टियन डॉपलर, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ (१८०३) ४. वारीस पठाण, भारतीय राजकीय नेते (१९६८) ५. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय लेखक, पत्रकार (१९२६) ६. लुईसा मे अल्कॉट, अमेरिकन लेखिका (१८३२) ७. एरलं सुटेरलॅड, नोबेल पारितोषिक विजेते शरिरविज्ञानशास्त्रज्ञ (१९१५) ८. जक्स शिरॉक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९३२) ९. बेजी केड इसेब्सी, टूनिशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२६) १०. सदानंद विश्वनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९६२) ११. एन. एस. क्रीश्णन, भारतीय तमिळ चित्रपट अभिनेते (१९०८) १२. ठक्कर बाप्पा, भारतीय समाजसेवक (१८६९) १३. शुभेंदू चॅटर्जी, भारतीय बंगली चित्रपट अभिनेते (१९३६) १४. प्रथमेश परब, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९९३) मृत्यू १. गोविंद सखाराम सरदेसाई, भारतीय मराठी इतिहासकार (१९५९) २. कृष्णाजी नारायण आठल्ये, कोकीळ मासिकाचे संपादक, ग्रंथकार (१९२६) ३. जे. आर. डी. टाटा, भारतीय उद्योगपती (१९९३) ४. बाया कर्वे, महर्षी आण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी (१९५०) ५. इंदिरा...