जन्म १. दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती (१८५९) २. नारायण धारप, भारतीय मराठी लेखक , साहित्यिक (१९२५) ३. कार्ल बोष्च, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७४) ४. सेतुमाधवराव पगडी, भारतीय इतिहासकार, संशोधक (१९१०) ५. दलीप सिंग राना, द ग्रेट खली, भारतीय कुस्तीपटू (१९७२) ६. व्हिन्सेंट ऑरिओल, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८४) ७. लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष (१९०८) ८. वि. रा. करंदीकर, संतसाहित्याचे अभ्यासक (१९१९) ९. चार्ल्स राॅल्स, राॅल्स राॅयस लिमिटेड कंपनीचे सहसंस्थापक (१८७७) १०. श्री चिन्मोय , भारतीय योगगुरू, धर्मगुरू (१९३१) ११. जुहान पार्टस, एस्टोनियाचे पंतप्रधान (१९६६) १२. जसवंत सिंग नेकी, भारतीय पंजाबी लेखक, कवी (१९२५) १३. सर डोनाल्ड ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९०८) १४. जिम सर्भ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७) १५. नागेंद्रा प्रसाद सर्बाधिकारी, भारतीय फुटबॉल खेळाडू, फादर ऑफ इंडियन फुटबॉल (१८६९) १६. नेहा धुपिया, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७२) १७. सब्यासाची मोहापत्रा, भारतीय ओडिया चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९५०) मृत्यू १. मुकेश चंद माथूर, भारती...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!