जन्म १. डॉ. भाऊराव पाटील, भारतीय शिक्षणतज्ञ (१८८७) २. मायकल फॅराडे , इंग्लिश शास्त्रज्ञ (१७९१) ३. शिगेरू योशिदा, जपानचे पंतप्रधान (१८७८) ४. एन. कृष्णन पिल्लई, भारतीय मल्याळम लेखक (१९१६) ५. चार्ल्स हुग्गिनस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०१) ६. अनंत माने, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९१५) ७. रामकृष्ण बजाज, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२३) ८. चेन निंग यांग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२) ९. पवन कुमार चामलिंग, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९५०) १०. व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१८६९) ११. रवी जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९७१) मृत्यू १. गुरु नानक, शीख धर्म संस्थापक, शिखांचे पहिले गुरू (१५३९) २. दुर्गा खोटे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९१) ३. कार्लो स्टांहबलर्ग, फिनलंडचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९५२) ४. एस. वरालक्ष्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९) ५. फ्रेडरिक सोद्दी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५६) ६. अडॉल्फो मटिओस, मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९६९) ७. बिभू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!