जन्म १. योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (१९७२) २. अल्लवार गुलस्त्रांद, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६२) ३. डेनिस गबोर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९००) ४. नारायण मल्हार जोशी, भारतीय कामगार संघटना नेते (१८७९) ५. एम. मुहम्मद इस्माईल, भारतीय राजकीय नेते (१८९६) ६. विजुलक्षमी येड्डी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६) ७. मुकेश भट्ट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५२) ८. अमित साध, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९) ९. सोनालिका जोशी, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७६) १०. जोय क्लर्क, कॅनडाचे पंतप्रधान (१९३९) ११. अजिंक्य रहाणे, भारतीय क्रिकेटपटू (१९८८) मृत्यू १. माधव सदाशिव गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक (१९७३) २. कुबेरनाथ राय, भारतीय हिंदी लेखक (१९९६) ३. छत्रपती सिमित्राराजे शाहूमहाराज भोसले, राजमाता (१९९९) ४. रोनाल्ड रेगन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (२००४) ५. हरिश्चंद्र बिराजदार, कुस्तीपटू (१९५०) ६. राजीव मोट्वनी, भारतीय संगणक तज्ञ (२००९) ७. पॉल केर्स, बुद्धिबळपटू (१९७५) ८. रॉजर कोट्स, इंग्लिश गणितज्ञ (१७१६) ९. पुत्ताणा कणागल, भारतीय चित्रपट दिग्द...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!