जन्म १. पूनम धिल्लोन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६२) २. विश्वनाथ नागेशकर, चित्रकार (१९१०) ३. ललिता पवार, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१६) ४. के एल राहुल , भारतीय क्रिकेटपटू (१९९२) ५. निरंजन भगत, गुजराती लेखक (१९२६) ६. जॉर्ज हीतचींग्ज, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९०५) ७. तडेऊस मझोविएकी, पोलांडचे पंतप्रधान (१९२७) ८. जोसेफ एल गोल्डस्टिन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४०) ९. धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, पद्मभूषण समाजसुधारक (१८५८) १०. ज्ञान प्रकाश, भारतीय इतिहासकार (१९५२) ११. मायकल हिगिंस, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४१) १२. सवाई माधवराव पेशवे (१७७४) मृत्यु १. रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे , क्रांतिकारक (१८५९) २. चाफेकर बंधू ( दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर) (१८९८) ३. अलेक्झांड्रोस कोर्शीस, ग्रीसचे पंतप्रधान (१९४१) ४. अंटनिओ कार्मोना, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९५१) ५. खुर्शीद बानो,गायिका (२००१) ६. अल्बर्ट आईन्स्टाईन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५५) ७. रातू सर कमिसेसे मारा, फिजीचे पंतप्रधान (२००४) ८. सादिक अली, भारतीय र...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!