जन्म १. लालबहादूर शास्त्री, भारताचे २रे पंतप्रधान (१९०४) २. मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी, भारताचे स्वातंत्र्य सेनानी (१८६९) ३. के के मेनन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६) ४. जॉन काप्पेयेन वान दे कॉपेलो, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१८२२) ५. आशा पारेख, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४२) ६. पंडित दिनकर कैकिणी, भारतीय शास्त्रीय गायक (१९२७) ७. चार्ल्स फ्लोक्वेट, फ्रान्सचे पंतप्रधान (१८२८) ८. लीला रॉय, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , राजकीय नेत्या (१९००) ९. रोहित रॉय, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६८) १०. पॉल वाॅन हिंडेनबर्ग, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१८४७) ११. अलेक्झांडर टॉड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०७) १२. कॉर्डेल हुल्ल, नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकन राजकीय नेते (१८७१) १३. विनायक पांडुरंग करमरकर, पद्मश्री पुरस्कार विजेते शिल्पकार (१८९१) १४. पर्सिस खंबाटा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४८) १५. स्वामी अभेदानंदा, भारतीय धर्मगुरू, रामकृष्ण वेदांता मठाचे संस्थापक (१८६६) १६. तपन सिन्हा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२४) १७. जॉन बी. गुर्डोन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रि...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!