जन्म १. सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (१९३४) २. कनिका कपूर, भारतीय गायिका (१९८१) ३. पेमा खंडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९७९) ४. पेरी ख्रिस्ती, बहामाचे पंतप्रधान (१९४४) ५. राज बहादुर, स्वतंत्र भारताचे पहिले पर्यटन मंत्री (१९१२) ६. बी. सत्या नारायण रेड्डी, पश्चिम बंगालचे राज्यपाल (१९२७) ७. श्रीपाद दाभोळकर, भारतीय गणितज्ञ (१९२४) ८. भूमिका चावला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७८) ९. व्ही. बी. चंद्रशेखर, भारतीय क्रिकेटपटू (१९६१) १०. उसेन बोल्ट, जमैकन धावपटू (१९८६) ११. सर्गेई ब्रिन, गुगलचे सहसंस्थापक (१९७३) १२. ना. घ. देशपांडे, भारतीय कवी, लेखक (१९०९) १३. जी. एस. आर. सुब्बा राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९३७) मृत्यू १. सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय गणितज्ञ (१९९५) २. गोपीनाथ मोहंती, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक (१९९१) ३. प्रेमलीला ठाकरसी, एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू (१९७७) ४. उस्ताद बिस्मिल्ला खाँ, भारतरत्न सुप्रसिद्ध सनईवादक (२००६) ५. विनू मांकड, भारतीय क्रिकेटपटू (१९७८) ६.. विनायकराव कुलकर्णी, गोवा मुक्तीसंग्राम सेनानी (२०००) ७. सच्...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!