जन्म १. इंदर कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७३) २. मनेका गांधी, भारतीय राजकीय नेत्या (१९५६) ३. चार्ल्स रीचेट, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ (१८५०) ४. झोना गेल, पहिल्या महिला पुलित्झर पुरस्कार विजेत्या नाटककार (१८७४) ५. मदर तेरेसा, नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (१९१०) ६. बंसी लाल, हरयाणाचे मुख्यमंत्री (१९२७) ७. टी. व्ही. वेंकटाचला सस्त्री, भारतीय कन्नड लेखक (१९३३) ८. मिंटो दास, भारतीय क्रिकेटपटू (१९६६) ९. जेम्स फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८२) १०. यून बॉसन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१८९७) ११. मधुर भांडारकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६८) १२. ओम प्रकाश मंजाल, हिरो सायकल कंपनीचे संस्थापक (१९२८) १३. ग. प्र. प्रधान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, लेखक (१९२२) १४. अनिल अवचट, भारतीय लेखक (१९४४) मृत्यू १. ए. के. हंगल, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२) २. कृष्णाजी खाडिलकर, भारतीय नाटककार (१९४८) ३. लुडविग थोमा, जर्मन लेखक (१९२१) ४. अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक (१९५५) ५. बालन के. नायर, भारतीय चित्रपट अभिनेते (२०००) ६. अलेजांद्रो लेनु...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!