जन्म १. निर्मला सीतारमण, भारताच्या अर्थमंत्री, राजकीय नेत्या (१९५९) २. रणवीर शौरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२) ३. संदीप पाटील, भारतीय क्रिकेटपटू (१९५६) ४. रघुनाथराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे (१७३४) ५. जॉन रसेल्ल, ब्रिटिश पंतप्रधान (१७९२) ६. विजया लक्ष्मी पंडित, महाराष्ट्राच्या राज्यपाल (१९००) ७. एडगर फॉरे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०८) ८. टी. एस. सुंदरम, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९०४) ९. आर. एस. सुब्बालक्ष्मी, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (१८८६) १०. नेहा महाजन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०) ११. संपूरण सिंघ कालरा तथा गुलझार साब, भारतीय लेखक ,कवी , गीतकार (१९३४) १२. प्रीती जंघियानी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८०) १३. सदाशिव शिंदे, भारतीय क्रिकेटपटू (१९२३) १४. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, भारतीय संगीतज्ञ, गायक (१८७२) १५. दलेर मेहंदी, भारतीय गायक , संगीत दिग्दर्शक (१९६७) १६. थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे (१७००) मृत्यू १. नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक (१९४५) २. वॉल्टर ख्राइस्लर अमेरिकन ख्राइस्लर आॅटोमोटीव्ह कंपनीचे संस...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!