जन्म १. परेश रावल, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकिय नेते (१९५०) २. हेन्री ॲडीनग्टन, ब्रिटिश पंतप्रधान (१७५७) ३. अभिषेक शर्मा, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८३) ४. अर्नेस्ट दे ला गूर्डिया, पनामाचे राष्ट्राध्यक्ष (१९०४) ५. जिनिफर विंगेट, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८५) ६. जयकुमार राधाकृष्णन, भारतीय गणितज्ञ (१९६४) ७. रेने बॅरींतोस, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१९) ८. कीर्ती कुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५) ९. डॉ. पांडुरंग सखाराम पिसूर्लकर, भारतीय इतिहासकार (१८९४) १०. पार्थ भालेराव, मराठी चित्रपट अभिनेता (२०००) ११. ब्रियन कोबिल्क, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्र प्राध्यापक (१९५५) मृत्यु १. नारायण मल्हार जोशी, भारतीय संघटित कामगार संघटना जनक (१९५५) २. झिया उर रहमान, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (१९८१) ३. सावळाराम लक्ष्मण हळदणकर, सुप्रसिद्ध चित्रकार (१९६८) ४. बर्नार्ड नियुवंटी, भौतिकशास्त्रज्ञ (१७१८) ५. बोरिस पस्टरणक, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९६०) ६. गुरू अर्जन देव, शिखांचे गुरू (१६०६) ७. ऋतुपर्ण घोष, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१३) ८. अँड्र्यू हक्सले, नोबेल पार...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!