जन्म १. डॉ बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (१८९१) २. विल्यम कॅवेंडिश बेंटिक, ब्रिटीश पंतप्रधान (१७३८) ३. दत्ताराम मारुती मिरासदार, विनोदी लेखक (१९२७) ४. रामदास फुटाणे, वात्रटीकाकर (१९४३) ५. प्योत्र स्टोलिपिन, रशियाचे पंतप्रधान (१८६२) ६. कुणाल गांजावाला, भारतीय पार्श्र्वगायक (१९७२) ७. फैसल, सौदी अरेबियाचे राजा (१९०६) ८. शमशाद बेगम, पार्श्र्वगायिका (१९१९) ९. खुर्शीद बानो, पाकिस्तानी गायिका (१९१४) १०. शांता हुबळीकर , अभिनेत्री (१९१४) ११. थॉमस स्चेलिंग, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ (१९२१) १२. उस्ताद अली अकबर खाँ, पद्म विभूषण, सरोदवादक (१९२२) १३. मार्गारेट अल्वा, राजस्थानच्या राज्यपाल (१९४२) १४. राणी ताराबाई भोसले, छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी (१६७५) मृत्यु १. चंदू पारखी, मराठी चित्रपट अभिनेते (१९९७) २. विल्यम व्हाईटहेड, लेखक कवी (१७८५) ३. श्री रमण महर्षी, भारतीय विचारवंत (१९५०) ४. रामी रेड्डी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११) ५. सलिम्मुझ्झामान सिद्दीकी, पाकिस्तानी वैज्ञानिक (१९९४) ६. नितीन बोसे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८६) ७. सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरय...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!