मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दिनविशेष ३१ ऑगस्ट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष ३१ ऑगस्ट || Dinvishesh 31 August ||

जन्म १. जवागल श्रीनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९६९) २. जयवंत कुलकर्णी, भारतीय गायक (१९३१) ३. अम्रीता प्रीतम, भारतीय लेखिका (१९१९) ४. राजश्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४५) ५. रॅमन मॅगसेसे, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९०७) ६. ट्साई इंग- वेन, रिपब्लिक ऑफ चायनाच्या 7व्या राष्ट्राध्यक्षा (१९५६) ७. मकरंद देशपांडे, भारतीय लेखक, साहित्यिक (१९६०) ८. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक, कादंबरीकार (१९४०) ९. मोहम्मद बिन सलमान, सऊदी अरेबियाचे राजकुमार (१९८५) १०. ऋतुपर्णा घोष, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक (१९६३) ११. मारिया माँटेसरी, इटालियन डॉक्टर, शिक्षणतज्ञ (१८७०) मृत्यू १. महावीर शाह, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०००) २. जॉन बुण्यान, इंग्लिश लेखक (१६८८) ३. जॉन मॅककिन्ली, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१७९६) ४. अंद्रे देबिर्णे, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९४९) ५. पेंड्याल नागेश्वर राव, भारतीय गीतकार, संगीतकार (१९८४) ६. काशीराम राणा, भारतीय राजकीय नेते (२०१२) ७. नॉर्मन किरक, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९७४) ८. फ्रँक बर्नेट, नोबेल पारितोषिक विजेते जीवरेणूशास्त्रज्ञ (१९८५) ९. सरदार बियंत सिंग, पंजाब...