जन्म १. राजित कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०) २. विष्णू वामन बापट, संस्कृत भाषा अभ्यासक (१८७१) ३. राजाराम मोहन रॉय, समाजसुधारक (१७७२) ४. डॅनिएल फ्रँकॉइस मलान, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१८७४) ५. नेदुमुदू वेणू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८) ६. विल्यम स्टर्जन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, विद्युत चुंबक आणि विद्युत मोटारचे जनक (१७८३) ७. पॉल वांडेन बोएनाट्स, बेल्जियमचे पंतप्रधान (१९१९) ८. वंदना श्रीनिवासन , भारतीय गायिका (१९८८) ९. नोवाक जोकोविच, सर्बियन टेनिसपटू (१९८७) १०. बोडो वाॅन बोररी,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९०५) ११. अन्नामचार्य , हिंदु धर्मगुरू, संत (१४०८) मृत्यु १. शेर शाह सुरी , सुरी साम्राज्याचे संस्थापक, भारतीय रुपी चलनाचे जनक (१५४५) २. दुरस्टते नातलुक्सी, इटालियन इतिहासकार (१७७२) ३. रवींद्र बाबुराव मेस्त्री, सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार (१९९५) ४. ज्युलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६८) ५. जोस एनरिक्वे मोयाल, गणितज्ञ (१९९८) ६. डॉ मधुकर आष्टीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (१९९८) ७. वेतुरी सुंदरामा मुर्थी, भारतीय तेलगू लेखक कवी (२०१०) ८. श्रीपाद अम्रित डा...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!