दिनविशेष २२ मे || Dinvishesh 22 May ||




जन्म

१. राजित कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
२. विष्णू वामन बापट, संस्कृत भाषा अभ्यासक (१८७१)
३. राजाराम मोहन रॉय, समाजसुधारक (१७७२)
४. डॅनिएल फ्रँकॉइस मलान, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१८७४)
५. नेदुमुदू वेणू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८)
६. विल्यम स्टर्जन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, विद्युत चुंबक आणि विद्युत मोटारचे जनक (१७८३)
७. पॉल वांडेन बोएनाट्स, बेल्जियमचे पंतप्रधान (१९१९)
८. वंदना श्रीनिवासन , भारतीय गायिका (१९८८)
९. नोवाक जोकोविच, सर्बियन टेनिसपटू (१९८७)
१०. बोडो वाॅन बोररी,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
११. अन्नामचार्य , हिंदु धर्मगुरू, संत (१४०८)

मृत्यु

१. शेर शाह सुरी , सुरी साम्राज्याचे संस्थापक, भारतीय रुपी चलनाचे जनक (१५४५)
२. दुरस्टते नातलुक्सी, इटालियन इतिहासकार (१७७२)
३. रवींद्र बाबुराव मेस्त्री, सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार (१९९५)
४. ज्युलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६८)
५. जोस एनरिक्वे मोयाल, गणितज्ञ (१९९८)
६. डॉ मधुकर आष्टीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (१९९८)
७. वेतुरी सुंदरामा मुर्थी, भारतीय तेलगू लेखक कवी (२०१०)
८. श्रीपाद अम्रित डांगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक (१९९१)
९. सुलतान अहमद शाह, मलेशियाचे राजा (२०१९)
१०. चिदानंदा दासगुप्ता, भारतीय चित्रपट निर्माता (२०११)

घटना

१. राईट्स ब्रदर्सनी आपल्या हवेत उडणाऱ्या यंत्राचे पेटंट केले. (१९०६)
२. ब्रिटीश सैन्याने बगदादवर हल्ला केला. (१९४१)
३. सेलाल बायर हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५०)
४. पिररे तृदेऊ हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९७९)
५. चीनच्या जिनीग येथे झालेल्या तीव्र भूकंपात २०००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९२७)
६. मायक्रोसॉफटने विंडोज ३.० रिलिज केले. (१९९०)
७. मनमोहन सिंग हे भारताचे १३वे पंतप्रधान झाले. (२००४)
८. भारतातील हंपी एक्स्प्रेस रेल्वेला झालेल्या अपघातात १४ लोक मृत्युमुखी पडले तर ३५ लोक जखमी झाले. (२०१२)
९. मँचेस्टर येथे म्युझिक काॅन्सर्टमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१७)
१०. हुंडाबंदी कायदा भारतात राष्ट्रपतींच्या मंजुरीने संमत झाला. (१९६१)

महत्व

१. International Day For Biological Diversity
२. World Goth Day
३. Bitcoin Pizz Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...