मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dinvishesh 23 April लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिनविशेष २३ एप्रिल || Dinvishesh 23 April ||

जन्म १. किशोरी शहाणे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६८) २. सर्वपल्ली गोपाल, भारतीय इतिहासकार (१९२३) ३. पंडिता रमाबाई सरस्वती, समाजसुधारक (१८५८) ४. विल्यम शेक्सपियर, नाटककार,लेखक (१५६४) ५. जेम्स बुकॅनन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७९१) ६. मॅक्स प्लांक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५८) ७. लेस्टर बी पिअर्सन, कॅनडाचे पंतप्रधान (१८९७) ८. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाजसुधारक (१८७३) ९. एस जानकी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९३८) १०. किकु शारदा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५) ११. मनोज वाजपेयी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६९) १२. हल्डोर लॅक्सनेस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०२) १३. प्रिया मराठे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८७) १४. शिरले टेम्पल, अमेरिकन अभिनेत्री (१९२८) १५. पावो लीपोंनेन, फिनलॅडचे पंतप्रधान (१९४१) १६. जॉन सीना, अमेरिकन अभिनेता, रॅपर, Professional Wrestler (१९७७) मृत्यु १. शमशाद बेगम, भारतातील पहिल्या पार्श्र्वगायिका (२०१३) २. विल्यम शेक्सपियर, नाटककार लेखक (१६१६) ३. विल्यम वर्डसवर्थ, इंग्लिश लेखक कवी (१८५०) ४. सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक लेखक (१९९२) ५. विल्यम टुबम...