जन्म १. सत्यजित रे , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२१) २. विल्यम पेट्टी, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३७) ३. वसंतराव देशपांडे, भारतीय शास्त्रीय गायक (१९२०) ४. विजय चव्हाण , मराठी चित्रपट अभिनेते (१९५५) ५. अब्राहम गेस्नेर , कॅनाडियन भूगर्भशास्त्रज्ञ (१७९७) ६. ब्रायन लारा, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू (१९६९) ७. सौम्या स्वामिनाथन, भारतीय वैज्ञानिक (१९५९) ८. नीना वराकील, भारतीय लोंग जंप खेळाडू (१९९१) ९. रितू फोगाट, भारतीय महिला कुस्तीपटू (१९९४) १०. डेव्हिड बॅकम , इंग्लिश फुटबॉलपटू (१९७५) ११. अमोज जॅकॉब, भारतीय क्रीडापटू (१९९८) मृत्यु १. लिओनार्डो दा व्हींची, इटलीचा चित्रकार (१५१९) २. के. बालाजी, भारतीय चित्रपट निर्माते (२००९) ३. गिअल्लो नत्ता, इटालियन नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक(१९७९) ४. वी किम वी , सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२००५) ५. कोट्टायम पुष्पंनाथन, भारतीय लेखक (२०१८) ६. वीरेंद्र वर्मा, भारतीय राजकीय नेते (२००९) ७. पुरुषोत्तम काकोडकर, भारतीय राजकीय नेते (१९९८) ८. दिनकर केशव बेडेकर, विचारवंत (१९७३) ९. मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती (२००१) १०. शांताराम आठवले, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!