जन्म १. तेजस्वी सूर्या, भारतीय राजकीय नेते (१९९०) २. श्रीराम लागू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२७) ३. जुल्स विओल्ले,फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (१८४१) ४. आदित्य रॉय कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५) ५. ननामदी आझिकिवे, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९०४) ६. मीनाक्षी शेषाद्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६३) ७. एल्पिदिओ क्विरिनो, फिलिपाइन्सचे ६वे राष्ट्राध्यक्ष (१८९०) ८. जोस सारमागो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९२२) ९. संदीप कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६४) १०. बॉम्मिरेड्डी नरसिम्हा रेड्डी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९०८) ११. शिवकुमार जोशी, भारतीय गुजराती लेखक , अभिनेते (१९१६) १२. धोंडो वासुदेव गद्रे, भारतीय कवी , लेखक (१८९४) मृत्यू १. सईद जाफरी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१५) २. विष्णू गणेश पिंगळे , गदर पार्टीचे सदस्य, लाहोर कटातील क्रांतिकारक (१९१५) ३. डॉ. बॉब स्मिथ, अल्कोहोलिक्स अनोनिमसचे सहसंस्थापक (१९५०) ४. मॅक्स अब्राहम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९२२) ५. राजेश पीटर, भारतीय क्रिकेटपटू (१९९५) ६. जयान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८०) ७. गुलशन नंदा, भारतीय लेखक ,पटकथा लेखक (१९८५) ८. टोमा...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!