जन्म १. जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत ,लेखक (१८९५) २. के. जी. बालकृष्णन, भारताचे ३७वे सरन्यायाधीश (१९४५) ३. सॅम नुजॉमा, नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२९) ४. विजय भट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९०७) ५. गुलमरमो इंडारा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९३६) ६. अरुणा साईराम, भारतीय गायिका (१९६०) ७. रमनलाल देसाई, गुजराती लेखक (१८९२) ८. शिखा पांडे, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८९) ९. नंदू नाटेकर, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९३३) १०. इ. एस. राजा गोपाल, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३६) मृत्यू १. सरत पुजारी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१४) २. जेदर्झेज स्नियादेकी, भौतिकशास्त्रज्ञ (१८३८) ३. एम. ए. मुथिया चेट्टिर, भारतीय राजकीय नेते (१९८४) ४. नेली साचस, नोबेल पारितोषिक विजेती लेखिका (१९७०) ५. बेंजामिन शेअरस, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९८१) ६. कॉर्नेल बोरचर्स, जर्मन अभिनेत्री (२०१४) ७. माऊनो कोईविस्तो, फिनलॅडचे राष्ट्राध्यक्ष (२०१७) ८. जोहान पीटर, जर्मन कवी ,लेखक (१७९६) ९. जॉन एफ. हर्चेल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (१८७१) १०. लूक व्हॅन ब्रबंत, फ्लेमिश लेखक ,कवी (१९७७) घटना १. भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!