जन्म १. नुश्रत भारूचा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५) २. एडवर्ड जेन्नर, भौतिकशास्त्रज्ञ , देवीच्या लसीचे जनक (१७४९) ३. मुक्ता बर्वे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९७९) ४. गोविंद सखाराम सरदेसाई, भारतीय इतिहासकार (१८६५) ५. ऑड हासेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८९७) ६. बी. एस. चंद्रशेखर, भारतीय क्रिकेटपटू (१९४५) ७. पंकज उदास, भारतीय गायक (१९५१) ८. संथा कुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री दिग्दर्शक (१९२०) ९. अनुपमा गोखले, भारतीय बुद्धिबळपटू (१९६९) १०. निक्की रीड, अमेरीकन अभिनेत्री (१९८८) ११. गिरीष महाजन, भारतीय राजकीय नेते (१९६०) मृत्यू १. प्रकाश मेहरा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००९) २. अलेक्सिस क्लैराऊट, फ्रेंच गणितज्ञ (१७६५) ३. रघुनाथ कृष्ण फडके, सुप्रसिद्ध शिल्पकार (१९७२) ४. गुरुराज आनंदा योगी, भारतीय धर्मगुरु (१९८८) ५. जॉन सी. ब्रेकिंरिज, अमेरिकेचे उपराष्ट्रपती (१८७५) ६. पनगीस त्सलद्रिस, ग्रीकचे पंतप्रधान (१९३६) ७. जॉर्ज विल्यम फोर्ब्स, न्युझीलंडचे पंतप्रधान (१९४७) ८. गुण्णार मुर्डल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९८७) ९. जेम्स चीचेस्टर क्लर्क, उत्तर आयर्लंडचे पंतप्रधान (२००...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!