जन्म १. अल्का याग्निक, पार्श्वगायिका (१९६६) २. रेन कॉटी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८२) ३. अल्फान्सो गार्सिया रोबल्स, नोबेल पारितोषिक विजेते मॅक्सिकन राजकिय नेते (१९११) ४. रुडॉल्फ किर्चचलेजर, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१५) ५. गायत्री जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७७) ६. सर्गेई पेट्रोविच नोविकोव, रशियन गणितज्ञ (१९३८) ७. ब्रायन मुलरोने, कॅनडाचे पंतप्रधान (१९३९) ८. मदन लाल , भारतीय क्रिकेटपटू (१९५१) ९. आनंद अर्मित्रज, भारतीय टेनिसपटू (१९५२) १०. वसंत कानेटकर, नाटककार (१९२०) मृत्यु १. बाळ सीताराम मर्ढेकर, कवी लेखक (१९५६) २. मोहम्मद बिन तुघलक , दिल्लीचा सुलतान (१३५१) ३. खुशवंत सिंग, भारतीय पत्रकार (२०१४) ४. ज्युलियस रॉबर्ट विन मयेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८७८) ५. लजोस कोस्सुठ, हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष (१८९४) ६. वेनस्शनो कॅरांझा, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९२०) ७. ईवन विनोग्राडव, रशियन गणितज्ञ (१९८३) ८. सोबन बाबू, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८) ९. अँकर जोर्जन्सन, डेन्मार्कचे पंतप्रधान (२०१६) १०. मल्कम फ्रासेर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (२०१५) घटना १. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या च...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!