दिनविशेष १७ जून || Dinvisesh 17 June ||




जन्म

१. भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल (१९४२)
२. विनय आपटे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५१)
३. फ्रांकोईस जॅकोब, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१९२०)
४. लिएंडर पेस, भारतीय टेनिसपटू (१९७३)
५. कार्ल हर्मोन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
६. जॉर्ज अकरलोफ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९४०)
७. मजरूह सुलतानपूरी, भारतीय उर्दू कवी लेखक (१९२०)
८. केंड्रिक लेमर, अमेरिकन पॉप सिंगर (१९८७)
९. दिपू घोष, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९४०)
१०. सोना मोहापात्रा, भारतीय गायिका (१९७८)

मृत्यू

१. राजमाता जिजाबाई (१६७४)
२. मुमताज महल, मुघल सम्राट शहाजहानच्या पत्नी (१६३१)
३. बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (१९९६)
४. गोपाळ गणेश आगरकर, भारतीय समाजसुधारक (१८९५)
५. मोहम्मद मोर्सी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
६. शरद पिळगावकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९८३)
७. इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या (२००४)
८. पिअरी रेव्हर्डी, फ्रेंच लेखक कवी (१९६०)
९. सैयद वजीर अली, भारतीय क्रिकेटपटू (१९५०)
१०. श्री निवृत्तीनाथ महाराज (१२९७)

घटना

१. मुमताज महल आपल्या १४व्या बाळाला जन्म देताना मरण पावली. (१६३१)
२. चार्ल्स गुडयीअर यांनी आपल्या पहिल्या रबरचे पेटंट केले. (१८३७)
३. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा फ्रेंच जहाज इसेरे मधून आला. (१८८५)
४. अमेरिकेच्या नेवी हॉस्पिटल कॉर्पसची स्थापना करण्यात आली. (१८९८)
५. जपानने चीन सोबत युद्ध पुकारले. (१९३८)
६. उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटी मध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले, कित्येक लोक बेपत्ता झाले. (२०१३)
७. चीनने यशस्वी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. चीन जगातील चौथा थरमोन्युक्लिअर ताकद असलेला देश बनला. (१९६७)
८. ईवन दुक्वे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१८)

महत्त्व

१. Global Garbage Man Day
२. World Day To Combat Desertification And Drought

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...