दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June ||




जन्म

१. सुप्रिया सुळे, भारतीय राजकीय नेत्या (१९६९)
२. सईद मिर्झा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९४३)
३. सी. एन. आर. राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९३४)
४. फ्रान्सिस्को दा कोस्टा, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९१४)
५. थिरूष कामिनी, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९०)
६. दिनकर जोशी, भारतीय गुजराती लेखक (१९३७)
७. सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेटपटू (१९६९)
८. सनम पुरी, भारतीय गायक संगीतकार (१९९२)
९. माईक टायसन, अमेरीकन बॉक्सर (१९६६)
१०. दोड्डा गणेश , भारतीय क्रिकेटपटू (१९७३)
११. कल्याणजी विरजी शहा, भारतीय संगीतकार (१९२८)

मृत्यू

१. दादाभाई नौरोजी, भारतीय राजकीय नेते, लेखक , विचारवंत (१९१७)
२. बाळ कोल्हटकर, भारतीय नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते (१९९४)
३. महाराजा गुलाब सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज(१८५७)
४. जॉन विल्यम स्ट्रट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१९)
५. कृ. ब. निकुंब, भारतीय मराठी साहित्यिक कवी लेखक (१९९९)
६. साहिब सिंघ वर्मा, दिल्लीचे मुख्यमंत्री (२००७)
७. डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे, भारतीय मराठी साहित्यिक लेखक (१९९२)
८. वामन श्रीनिवास कुडवा, सिंडिकेट बँकेचे सहसंस्थापक (१९६७)
९. ईट्झाक शामिर, इस्राईलचे पंतप्रधान (२०१२)
१०. राजाभाऊ साठे, भारतीय शास्त्रीय गायक (१९९७)

घटना

१. भारत आणि पाकिस्तान मध्ये कच्छचा करार झाला. (१९६५)
२. रशियन सैन्याने दंझिग काबीज केले. (१७३४)
३. जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक लंडनमध्ये ९९९ या नंबरने सुरू करण्यात आला. (१९३७)
४. सर्बियाने तुर्कीसोबत युद्ध पुकारले. (१८७६)
५. कोकासुब्बा राव भारताचे ९वे सरन्यायाधीश झाले. (१९६६)
६. अमेरिकेने आपल्या संविधानात संशोधन केले, या संशोधनात मतदानाचे वय १८वर्षे करण्यात आले. (१९७८)
७. साऊथ आफ्रिका रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९२१)
८. स्पेनने समलैंगिक लग्नास कायदेशिर मान्यता दिली. (२००५)
९. ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला. (२००२)

महत्व

१. Leap Second Time adjustment Day
२. Asteroid Day
३. Meteor Day 
४. World Social Media Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...