दिनविशेष २६ जून || Dinvishesh 26 June ||




जन्म

१. राजर्षी शाहू महाराज (१८७४)
२. जिवाजीराव सिंधिया, ग्वालियरचे महाराजा (१९१६)
३. अर्जुन कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
४. चार्ल्स मेसिर, फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ (१७३०)
५. शिवम दुबे,भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
६. विल्यम थॉमसन, भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ (१८२४)
७. रॉबर्ट बोर्डेन, कॅनडाचे पंतप्रधान (१८५४)
८. मनप्रीत सिंघ, भारतीय हॉकी खेळाडू (१९९२)
९. अरियाना ग्रँनडे, अमेरिकन गायिका (१९९३)
१०. नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व, सुप्रसिद्ध मराठी संगीतनाट्य गायक नट (१८८८)
११. गौहर जान , भारतीय गायिका (१८७३)

मृत्यू

१. यश जोहर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२००४)
२. आप्पा पेंडसे, भारतीय पत्रकार (१९८०)
३. कार्ल लॅन्ड्स्टायनर, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४३)
४. वसंत पुरुषोत्तम काळे, भारतीय मराठी साहित्य लेखक कवी (२००१)
५. एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू (२००५)
६. रिचर्ड बेनेट्ट, कॅनडाचे पंतप्रधान (१९४७)
७. आल्फ्रेड डॉब्लिन, जर्मन लेखक (१९५७)
८. जोसेफ माईकेलं माँटगोल्फर, हॉट बलुनचे संशोधक (१८१०)
९. अल्गिर्दास ब्रासौस्कास, लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
१०. जहणारा इमाम, बांगलादेशच्या लेखिका (१९९४)

घटना

१. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा असलेले चलनी नाणे प्रकाशित झाले. (१९९९)
२. पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. (१९६८)
३. कार्ल बेंझ यांना पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनाचे पेटंट देण्यात आले. (१८९४)
४. चार्ल्स नीबोल्ड यांनी लोखंडी नांगराचे पेटंट केले. (१७९७)
५. न्यूयॉर्क डेली न्यूज या पेपरचे प्रकाशन करण्यास सुरुवात झाली. (१९१९)
६. सोमालिया या देशास ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
७. इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये आणीबाणीची घोषणा केल्याचे रेडिओवरून सांगितले. (१९७५)
८. भारताने बांगलादेशला तीन बिघा कॉरिडॉर भाडेतत्त्वावर वापरण्यास दिले. (१९९२)
९. उत्तराखंड येथे बचावकार्य करण्यास गेलेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन २०लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. International Day in Support Of Victims Of Torture
२. International Day Against Drug Abuse & Illicit Trafficking
३. Tropical Cocktail Day
४. Beautician's Day
५. International Forgiveness Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...