जन्म १. पद्मिनी कोल्हापुरे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५) २. बलराम दास टंडन, छत्तीसगडचे राज्यपाल (१९२७) ३. टिस्का चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३) ४. स्पेंसर पर्सेवल, ब्रिटिश पंतप्रधान (१७६२) ५. अरुण कोलटकर, भारतीय कवी ,लेखक (१९३२) ६. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (१९४५) ७. पुरुषोत्तम श्रीपत काळे, भारतीय चित्रकार , नेपथ्यकार (१८८८) ८. कार्लोस सावेंद्रा लामास, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१८७८) ९. पॉल टेलेकी वोन झेक, हंगेरीचे पंतप्रधान (१८७९) १०. नीता अंबानी, भारतीय उद्योजिका (१९६३) ११. शरद गणेश तळवलकर, भारतीय अभिनेते (१९१८) १२. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेटपटू (१९७४) १३. फिलीप नोएल बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८८९) १४. सुलेमान डेमिरेल, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९२४) १५. इंदुभूषण बॅनर्जी, भारतीय बंगाली इतिहासकार (१८९३) १६. ऐश्वर्या राय- बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३) १७. किशोर प्रधान , भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९३६) १८. ईशान खट्टर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५) १९. वेदप्रकाश मलिक ,भारतीय सैन्य ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!