दिनविशेष २६ ऑक्टोबर || Dinvishesh 26 October ||




जन्म

१. लक्ष्मीकांत बेर्डे, भारतीय हिंदी, मराठी चित्रपट अभिनेते (१९५४)
२. हृदयनाथ मंगेशकर, भारतीय गायक , संगीतकार (१९३७)
३. वॉशिंग्टन लुईस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
४. थोर्वल्ड स्ताऊनिंग, डेन्मार्कचे पंतप्रधान (१८७३)
५. रविना टंडन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
६. सरेकोप्पा बंगराप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९३२)
७. राम प्रकाश गुप्ता, मध्य प्रदेशचे राज्यपाल (१९२३)
८. इब्राहिम अब्बाउद, सुडानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९००)
९. फ्रान्कोईस मिटररांद, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९१६)
१०. चीनदोराई देशमुतू, भारतीय हॉकी खेळाडू (१९३२)
११. इवो मोरालेस, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९५९)
१२. मोहितलाल मजुमदार, भारतीय बंगाली लेखक, कवी (१८८८)
१३. असीन थोटुंमकल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
१४. उहुरू केन्याटा, केनियाचे पंतप्रधान(१९६१)


मृत्यू

१. आर. के. बलिगा, भारतीय अभियंता (१९८८)
२. एलिझाबेथ कॅडी स्टंटन, अमेरिकन समाजसुधारक (१९०२)
३. इटो हीरोबुमी, जपानचे पहिले पंतप्रधान (१९०९)
४. हॅट्टी मॅकडॅनियल, अमेरिकन अभिनेत्री (१९५२)
५. पार्क चूंग ही, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
६. चंदुलाल नगिनदास वकील, भारतीय अर्थतज्ञ (१९७९)
७. चार्ल्स जे. पेडर्सन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८९)
८. डॉ. आर्थर कोर्नबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर (२००७)
९. अनंत काशिनाथ भालेराव, भारतीय स्वातंत्र्यसैनिक , लेखक (१९९१)
१०. सल्वराजन येसुडियन, भारतीय योग गुरू ,लेखक (१९९८)


घटना

१. जम्मू आणि काश्मीर हे राज्य भारतात विलीन झाले. (१९४७)
२. नॉर्वे हा देश स्वीडनपासून स्वतंत्र झाला. (१९०५)
३. हॅमिल्टन स्मिथ यांनी वॉशिंग मशीनचे पेटंट केले. (१८५८)
४. जोस विक्टरियानो हूर्ता हे मेक्सिकोचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९१३)
५. विंस्टन चर्चिल हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले. (१९५१)
६. जॉर्डन आणि इस्राईलमध्ये शांतता करार झाला. (१९९४)
७. पॅन अमेरीकन एअरवेजची पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली. (१९५८)
८. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
९. दिलमा रौसेफ या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या. (२०१४)
१०. अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ३००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१५)
११. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने आयसीसचा संस्थापक अबू बक्र अल बगदादी याला सीरिया येथे ठार केले. (२०१९)


महत्व

१. Intersex Awareness Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...