दिनविशेष २१ ऑक्टोबर || Dinvishesh 21 October ||




जन्म

१. शम्मी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३१)
२. फारूख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९३७)
३. आल्फ्रेड नोबेल, नोबेल पुरस्काराचे प्रणेते, स्वीडिश संशोधक (१८३३)
४. बेंजामिन नेतण्याहू, इस्राएलचे पंतप्रधान (१९४९)
५. राम फाटक, भारतीय गायक ,संगीतकार (१९१७)
६. कृष्णा सिंह, भारतीय राजकीय नेते, वकील (१८८७)
७. वॉल्फगांग कट्टरले, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५७)
८. किम कार्डिशियान,अमेरिकन मॉडेल ,अभिनेत्री (१९८०)
९. सूर्जित सिंघ बर्णाला, पंजाबचे मुख्यमंत्री (१९२५)
१०. जगदंबिका पाल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री (१९५०)
११. यज्ञ दत्त शर्मा , ओडिशाचे राज्यपाल (१९२२)
१२. मदन मोहन लखेरा, मिझोरामचे राज्यपाल (१९३७)


मृत्यू

१. यश चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (२०१२)
२. जॅकेस बबिनेत, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ , खगोलशास्त्रज्ञ (१८७२)
३. प्रभात रंजन सरकार, भारतीय धर्मगुरू (१९९०)
४. जॅक केरोअक, अमेरिकन लेखक (१९६९)
५. ए. अय्यपान, भारतीय कवी (२०१०)
६. मुथुस्वामी दिक्षितार, भारतीय तमिळ कवी ,लेखक (१८३५)
७. नरेंद्र बेदी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८२)
८. लुईस कूपर, ब्रिटिश लेखक (२००९)
९. गॉघ व्हीतलम, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (२०१४)
१०. टी. एस. सौंद्राम, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, राजकीय नेत्या (१९८४)


घटना

१. सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली. (१९४३)
२. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली. (१९५१)
३. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिश्ट पक्षाची स्थापना केली. (१९३४)
४. सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाष चंद्र बोस यांनी केली. (१९४३)
५. जोसेफ अस्पदिन यांनी पोर्टलंड सिमेंटचे पेटंट केले. (१८२४)
६. चीनने तिबेटवर कब्जा केला. (१९५०)
७. पाब्लो नेरुडो यांना साहित्य क्षेत्रात नोबेल पारितोषिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (१९७१)
८. फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला. (१९४५)


महत्व

१. International Credit Union Day
२. International Shakeout Day
३. International Day Of The Nacho

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...