दिनविशेष २२ ऑक्टोबर || Dinvishesh 22 October ||



जन्म

१. अमित शहा, भारताचे गृहमंत्री (१९६४)
२. साराह बर्नहार्ड, फ्रेंच अभिनेत्री (१८४४)
३. इवान बूनीन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८७०)
४. ज्ञानदेव यशवंतराव पाटील, भारतीय राजकीय नेते, बिहारचे राज्यपाल (१९३५)
५. कादर खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३७)
६. क्लिंटन डविसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ १८८१)
७. जॉर्ज बेडले, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९०३)
८. अश्फाकुला खान, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९००)
९. जयंता महापात्रा, भारतीय लेखक (१९२८)
१०. परिणीती चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)

मृत्यू

१. जिबानानंदा दास, भारतीय लेखक ,कवी (१९५४)
२. अँड्र्यू नोबेल, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
३. ना. सी. फडके, भारतीय साहित्यिक (१९७८)
४. बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्य सेनानी ,राजकीय नेते (१९३३)
५. अशोक कुमार, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१४)
६. ग. म. सोहोनी, देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (१९९१)
७. अँड्र्यू फिशर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९२८)
८. खवाजा नसिमुद्दिन, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९६४)
९. परितोष सेन, भारतीय चित्रकार (२००८)
१०. चोई क्यू- हाह, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (२००६)

घटना

१. चेस्टर कार्लसन यांनी जगातली पहिली झेरॉक्स मशीन तयार केली. (१९३८)
२. जगातील पहिला कार डीलरने आपले  शॉप लंडन येथे सुरू केले. (१८९७)
३. हेन्री फोर्ड हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष झाले. (१९०६)
४. भारताने पहिल्या मानव विरहित चांद्रयान १ चे प्रक्षेपण केले. (२००८)
५. निकोला टेस्ला यांनी सिंगल फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले. (१९२७)
६. फॉर्मोसा आत्ताचे तैवान येथे झालेल्या तीव्र भूकंपात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५१)
७. लाओसला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९५३)
८. कोणरार्ड अडेनाउर हे पश्चिम जर्मनीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५७)
९. Four11 ही कंपनी Yahoo ने विकत घेतली. (१९९७)

महत्व

१. International Stuttering Awareness Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...