जन्म १. नर्गिस दत्त, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२९) २. राजू शेट्टी, भारतीय राजकीय नेते (१९६७) ३. विल्यम एस. नॉलेस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१७) ४. दिलीप कांबळे, भारतीय राजकीय नेते (१९६३) ५. आर. माधवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०) ६. दिनेश कार्तिक, भारतीय क्रिकेटपटू (१९८५) ७. सत्येनंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (१८४२) ८. मुरलीधर गुप्ते, मराठी साहित्यिक कवी लेखक (१८७२) ९. पद्मसिंह पाटील, भारतीय राजकीय नेते (१९४३) १०. मॉर्गन फ्रीमन, अमेरीकन अभिनेते(१९३७) ११. किप थोर्न, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४०) १२. आनंदराव अडसूळ, भारतीय राजकीय नेते (१९४७) १३. निकोल पशिण्यान, अर्मेनियाचे पंतप्रधान (१९७५) १४. विद्यागौरी नीलकंठ, गुजराती लेखिका (१८७६) १५. हेन्री फॉल्स, फिंगरप्रिंटचे जनक (१८४३) मृत्यू १. स्वामीनारायण भगवान, हिंदु धर्मगुरू (१८३०) २. नाना पळशीकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८४) ३. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, नाटककार, लेखक (१९३४) ४. जेम्स बुकॅनन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६८) ५. नीलम संजीव रेड्डी, भारताचे राष्ट्रपती (१९९६) ६. वर्णन फॉर्समन, नोबेल पारि...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!