दिनविशेष ३१ मे || Dinvishesh 31 May ||




जन्म

१. अहिल्याबाई होळकर,  इंदोरच्या महाराणी (१७२५)
२. अरविंद देशपांडे, मराठी चित्रपट अभिनेते (१९३२)
३. वि. भा. देशपांडे , नाट्यसमीक्षक (१९३८)
४. सेंट जॉन पर्से, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८८७)
५. स्वप्नील राजशेखर, मराठी चित्रपट अभिनेते (१९७६)
६. सुरेश हरिप्रसाद जोशी, गुजराती लेखक (१९२१)
७. पंकज रॉय , भारतीय क्रिकेटपटू (१९२८)
८. भा. रा. भागवत, बालसाहित्यिक, लेखक (१९१०)
९. जॉन स्च्रीफर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३१)
१०. जिम बोलगर, न्युझीलंडचे पंतप्रधान (१९३५)
११. लुईस जे. इग्नर्रो, नोबेल पारितोषिक विजेते औषध निर्माण शास्त्रज्ञ (१९४१)

मृत्यू

१. कमला दास, मल्याळम कवयत्री लेखिका (२००९)
२. एवरिस्टे गलोईस, फ्रेंच गणितज्ञ (१८३२)
३. उझरा बट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१०)
४. अनिल बिस्वास, भारतीय संगीतकार (२००३)
५. एलिझाबेथ ब्लॅकवेल, अमेरिकेतील पहिल्या महिला मेडिकल पदवीधारक (१९१०)
६. रेमंड डविस ज्युनिअर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००६)
७. ब्राजनाथ राठा, भारतीय साहित्यिक ,कवी (२०१४)
८. सुभाष गुप्ते ,भारतीय क्रिकेटपटू (२००२)
९. अमियचरण बॅनर्जी, भारतीय गणितज्ञ (१९६८)
१०. दिवाकर कृष्ण, लेखक (१९७३)

घटना

१. फ्रेंच सैन्याने बेल्जियम मधील कोर्टजिक हे शहर जिंकले. (१७४४)
२. अमेरीकन कॉपीराइट कायदा तयार करण्यात आला. (१७९०)
३. इ. जे. देसेमडत यांनी डांबरी रस्ता तयार करण्याच्या पद्धतीचे पेटंट केले. (१८७०)
४. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतात झालेल्या तीव्र भूकंपात ५६,००० लोक मृत्यूमुखी पडले. (१९३५)
५. व्हीतकाँब जुडसन यांनी झीपचे (उघडझाप करणारी साखळी) पेटंट केले. (१८९३)
६. उसेन बोल्ट यांनी १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत ९.७२ सेकंड हा जागतिक विक्रम नोंदवला. (२००८)
७. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले. (१९१०)

महत्व

१. World Parrot Day
२. जागतिक तंबाखू विरोधी दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...