दिनविशेष २५ मे || Dinvishesh 25 May ||




जन्म

१. रास बिहारी बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८६)
२. करण जोहर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७२)
३. जॉन स्टुअर्ट, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान (१७१३)
४. एम. जी. श्रीकुमार , भारतीय गायक (१९५७)
५. पिर्टर झीमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७७)
६. कुणाल खेमु, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८३)
७. त्र्यंबक शंकर शेजवलकर, भारतीय इतिहासकार (१८९५)
८. जॅक स्टिनबर्जर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
९. जॉन इलियट, ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ (१८३१)
१०. धिरुबेन पटेल, गुजराती लेखिका, अनुवादक (१९२६)
११. रूसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू (१९३६)

मृत्यू

१. सुनील दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (२००५)
२. लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर, भारतीय चित्रपट संगीतकार (१९९८)
३. येवगेनिया गिंसबर्ग, रशियन लेखक (१९७७)
४. इस्माईल मर्चंट, भारतीय चित्रपट निर्माता (२००५)
५. गजानन यशवंत ताम्हणे,  कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक (१९५४)
६. रेन्झो दे फेलिस, इटालियन इतिहासकार (१९९६)
७. मुहम्मद फाढेल, इराकचे पंतप्रधान (१९९७)
८. कृष्ण चंद्र गजपती, ओरीसाचे पंतप्रधान (१९७४)
९. वोजचेच जरुझेसलकी,  पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (२०१४)
१०. बलबिर सिंघ दोसांझ, भारतीय हॉकी खेळाडू (२०२०)

घटना

१.जर्मन सैन्याने फ्रान्स मधील बाऊलोग्ने हे शहर जिंकले. (१९४०)
२. वेस्ट बंगालमध्ये झालेल्या चक्रीवादळात ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४१)
३. पेरोनिस्ट हेक्टर कँपोरा हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
४. बांगलादेश मध्ये झालेल्या चक्रीवादळाने प्रचंड हानी केली. या वादळात ११०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८५)
५. शामिया नामक मालवाहतूक जहाज बांग्लादेशच्या मेघना खाडीत बुडाले या दुर्घटनेत ६०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८६)
६. विर्गिलिओ बार्को हे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८६)
७. ऑस्कर लुइगी स्कॅल्फरो हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९२)
८. Space ड्रॅगन हे पहिले खाजगी कंपनीचे अंतराळयान international Space Station ला जोडले गेले. (२०१२)

महत्व

१. Towel Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...