दिनविशेष १९ जुलै || Dinvishesh 19 July ||




जन्म

१. मंगल पांडे, भारतीय क्रांतिकारक (१८२७)
२. यशवंत केळकर, भारतीय इतिहास संशोधक, कवी लेखक (१९०२)
३. राजेंद्र प्रसाद, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
४. गुरप्रीत घुग्गी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
५. रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेटपटू (१९५५)
६. डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय खगोलशास्त्रज्ञ (१९३८)
७. बलाई चंद मुखोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक (१८९९)
८. खवाजा नझिमुद्दिन, पाकिस्तानचे पंतप्रधान (१८९४)
९. हर्षा भोगले, भारतीय क्रिकेट समालोचक (१९६१)
१०. रोसेलन यालो, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
११. फ्रान्सिस्को कॉर्नीरो, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९३४)
१२. बाल्मनी अम्मा, भारतीय कवी लेखक (१९०९)

मृत्यू

१. हंस महाराज, भारतीय धर्मगुरू (१९६६)
२. रजत मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०२०)
३. प्रतापसिंग गायकवाड, बडोद्याचे महाराज (१९६८)
४. संत विसोबा खेचर यांनी समाधी घेतली. (१३०९)
५. गिरीलाल जैन, भारतीय पत्रकार (१९९३)
६. क्लिमको कॅल्डरोन, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१३)
७. रॉबर्ट स्टुट, न्युझीलंडचे पंतप्रधान (१९३०)
८. झेंको सुझुकी, जपानचे पंतप्रधान (२००४)
९. सिंगमन रही, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६५)
१०. निहात एरीम, तूर्किस्तांचे पंतप्रधान (१९८०)

घटना

१. भारतातील १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले. (१९६९)
२. ब्रह्मपुत्र नदीला आलेल्या पुरामुळे १८९ लोक मृत्यूमुखी पडले तर ४०००००हून अधिक लोक बेघर झाले. (२०२०)
३. अपोलो ११  हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहचले, या अंतराळ यानात नील आर्मस्ट्राँग, एडविन ओल्डन आणि मायकेल कॉलिन्स हे अंतराळवीर होते. (१९६९)
४. डच रेड क्रॉसची स्थापना करण्यात आली. (१८६७)
५. सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना नेपाळमध्ये करण्यात आली. (१९७६)
६. लिओनिड कवेतूमा यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९९४)
७. इराकमध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात २०लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. Flight Attendant Safety Professionals Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...