दिनविशेष १८ जुलै || Dinvishesh 18 July ||




जन्म

१. प्रताप सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज (१८४८)
२. प्रियांका चोप्रा ,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
३. जयेंद्र सरस्वती, भारतीय धर्मगुरू, ६९वे शंकराचार्य (१९३५)
४. रॉबर्ट हूक, इंग्लिश वैज्ञानिक (१६३५)
५. बी. व्ही. रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३१)
६. जयाचामा राजेंद्र वाडियार, म्हैसूरचे महाराज(१९१९)
७. भूमी पेडणेकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८९)
८. हेंड्रिक लॉरेन्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५३)
९. विडकुन क्विस्लिंग, नॉर्वेचे पंतप्रधान (१८८७)
१०. सुखविंदर सिंग, भारतीय गायक (१९७१)
११. स्म्रिती मांधना, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९६)
१२. मोहम्मद दाऊद खान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९०९)
१३. जो कॉल्स, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९१४)
१४. ईशान किशन , भारतीय क्रिकेटपटू (१९९८)
१५. बिष्णु दे, भारतीय बंगाली कवी लेखक (१९०९)
१६. मेहंदी हसन, पाकिस्तानी गायक (१९२७)
१७. कादंबिनी गांगुली, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८६१)
१८. नेल्सन मंडेला, नोबेल पारितोषक विजेते साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष(१९१८)
१९. संजय जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७०)
२०. राजेश कोटेचा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६३)
२१. अडोल्फ ओगी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
२२. हर्टमुट मिशेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४८)
२३. मार्टिन एस्पिनो, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
२४. विन डिझेल, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९६७)


मृत्यू

१. राजेश खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते ,पहिले सुपरस्टार (२०१२)
२. वाली, भारतीय चित्रपट अभिनेते, गीतकार, कवी (२०१३)
३. जेन ऑस्टेन, इंग्लिश लेखिका (१८१७)
४. कॉर्णेईल्ल हेमंस, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६८)
५. तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे, भारतीय समाजसुधारक ,लेखक (१९६९)
६. पद्मिनीराजे माधवराव, सांगलीच्या राजमाता (२००१)
७. डॉ. मुनिस रझा, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू (१९९४)
८. यून बॉसैन, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)
९. जतिन कणाकिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
१०. एस. व्ही. रंगा राव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)

घटना

१. मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५७)
२. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले. (१९१४)
३. गुप्त मतदान पद्धत वापरण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात करण्यात आली. (१८५२)
४. उरुग्वेने आपले संविधान स्वीकारले. (१९५१)
५. रोहिणी १ हे भारतीय अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. (१९८०)
६. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९३)
७. सीरिया मध्ये झालेल्या दंगलीत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. तूर्किने आपल्या देशातील दोन वर्ष लागू केलेली आणीबाणी मागे घेतली. (२०१८)

महत्व

१. World Listening Day
२. Nelson Mandela International Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...