दिनविशेष २९ जुलै || Dinvishesh 29 July ||




जन्म

१. जे. आर. डी. टाटा, भारतीय उद्योगपती, भारतातील पहिले वैमानिक (१९०४)
२. बळवंत मोरेश्वर पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे, भारतीय इतिहासकार, लेखक , साहित्यिक (१९२२)
३. संजय दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५९)
४. बेनिटो मुसोलिनी, इटलीचा हुकूमशहा (१८८३)
५. शिवराम दत्तात्रेय फडणीस, भारतीय व्यंगचित्रकार (१९२५)
६. डॅग हम्मारस्कजोल्ड, नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकन नेते (१९०५)
७. नरेश गोयल, भारतीय उद्योगपती, जेट एअरवेजचे संस्थापक (१९४९)
८. अनुप जलोटा, भारतीय गायक (१९५३)
९. सी. नारायण रेड्डी, भारतीय लेखक (१९३१)
१०. हर्षद मेहता, भारतीय स्टॉकमार्केट ब्रोकर, उद्योगपती (१९५३)
११. इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)

मृत्यू

१. जॉनी वॉकर, भारतीय चित्रपट अभिनेते (२००३)
२. सुधीर फडके, भारतीय गायक, संगीतकार (२००२)
३. बिभुतीभूषण मुखोपाध्याय, भारतीय लेखक कवी (१९८७)
४. अरुणा असफ अली, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९६)
५. अगोस्टिनो देप्रेटिस, इटलीचे पंतप्रधान (१८८७)
६. ईश्र्वरचंद्र विद्यासागर, भारतीय लेखक , समाजसुधारक (१८९१)
७. राजन पी. देव, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
८. डोरोथी होडगकीन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९९४)
९. गायत्री देवी, जयपूरच्या महाराणी (२००९)
१०. मुनीर हुसेन ,भारतीय क्रिकेटपटू (२०१३)
११. नफिसा जोसेफ, भारतीय मॉडेल, फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स (२००४)

घटना

१. टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामांतर करण्यात आले. (१९४६)
२. भारत आणि श्रीलंकेमध्ये शांतता करारा झाला. (१९८७)
३. अडाॅल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर पार्टीचे नेते झाले. (१९२१)
४. न्यूयॉर्क ते सॅनफ्रॅन्सिस्को दरम्यान जगातली पहिलीच  हवाई टपाल वाहतूक सेवा सुरू. (१९२०)
५. तस्लिमा नसरीन यांना फाशी द्यावी यासाठी बांगलादेशमध्ये सुमारे २००००० मुस्लिम लोकांनी मोर्चे काढले. (१९९४)
६. उत्तर कोरियात आलेल्या चक्रीवादळात ८०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ६०,०००हून अधिक लोक बेघर झाले. (२०१२)
७. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
८. पाकिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्या नंतर ३०० तालिबानी कैदी पाकिस्तानने सोडून दिले. (२०१३)
९. मायक्रोसॉफ्टने विंडोज १० लॉन्च केले. (२०१५)

महत्व

१. World Rain Day
२. International Chicken Wing Day
३. International Tiger Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...