दिनविशेष १३ जुलै || Dinvishesh 13 July ||




जन्म

१. उत्पल चॅटर्जी, भारतीय क्रिकेटपटू (१९६४)
२. वॉले सोयींका, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३४)
३. हॅरिसन फोर्ड, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९४२)
४. वैरमुथू, भारतीय लेखक ,कवी (१९५३)
५. प्रकाश मेहरा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९३९)
६. केसरबाई केरकर, भारतीय गायिका (१८९२)
७. मा- यिंग- जेऊ, रिपब्लिक ऑफ चायनाचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)
८. अशले स्कॉट, अमेरीकन अभिनेत्री (१९७७)
९. पट्रिक स्टीवर्ट, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९४०)
१०. ईसाक बाबेल, रशियन लेखक (१८९४)

मृत्यू

१. निळू फुले, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (२००९)
२. बाजीप्रभू देशपांडे, हिंदवी स्वराज्य सेनापती (१६६०)
३. जेम्स ब्रॅडली, इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ (१७६२)
४. पंडीत के. जी. गिंडे, भारतीय गायक ,संगितकार (१९९४)
५. धुंडिराज शास्त्री विनोद, भारतीय तत्वज्ञ, विचारवंत (१९६९)
६. पट्रिक ब्लॅकेट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७४)
७. सेरेतसे खामा, बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष (१९८०)
८. इंदिरा संत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयत्री लेखिका (२०००)
९. मुहम्मद शहीदुल्लाह, भारतीय लेखक , विचारवंत (१९६९)
१०. लिऊ शियाबो, चायनीज लेखक (२०१७)

घटना

१. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांना सहभाग घेण्यास परवानगी देण्यात आली. (१९०८)
२. श्रीलंकेत वांशिक दंगलीत ३०००हून अधिक तमिळ लोकांची हत्या करण्यात आली तर ४००००० हून अधिक लोकांनी पलायन केले. (१९८३)
३. हेक्टर दे कॅम्पोरा हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
४. भारताची पहिली अंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मॅच इंग्लंड विरुद्ध खेळली गेली. (१९७४)
५. न्यूयॉर्क शहरात सक्तीच्या सैन्य भरती विरोधात हिंसक प्रदर्शन करण्यात आले. (१८६३)
६. मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२०११)
७. थरेसा मे या इंग्लंडच्या पंतप्रधान झाल्या. (२०१६)
८. पावनखिंडीत हिंदवी स्वराज्याचे मावळे आणि आदिलशाही सैन्यात लढाई झाली. (१६६०)

महत्व

१. International Rock Day
२. Barbershop Music Appreciation Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...