जन्म १. पी. ए. संगमा, मेघालयाचे मुख्यमंत्री (१९४७) २. मनोज पाहवा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३) ३. फ्रान्सिस विल्यम अस्टोन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७७) ४. राम कपूर ,भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७३) ५. अब्दूर रहमान बिस्वास, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (१९२६) ६. शिवाजीराव देशमुख, भारतीय राजकीय नेते (१९३५) ७. रोह मू - ह्यून, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४६) ८. पद्मा लक्ष्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०) ९. दुष्यंत कुमार, भारतीय लेखक (१९३३) १०. जोस मारिया कॅस्ट्रो माद्रिझ , कोस्टा रिकाचे राष्ट्राध्यक्ष (१८१८) ११. माधव मंत्री, भारतीय क्रिकेटपटू (१९२१) १२. रवींद्र मोहापात्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९४४) मृत्यू १. गुरू राम दास , शिखांचे चौथे गुरू (१५८१) २. थॉमस जे. बाटा, बाटा कंपनीचे संस्थापक (२००८) ३. हस्केल क्युरी, अमेरिकन गणितज्ञ (१९८२) ४. अनिल कुमार दत्ता, भारतीय लेखक (२००६) ५. मॉरिस कॉर्नोविस्की, अमेरिकन अभिनेते (१९९२) ६. सत महाजन, भारतीय राजकीय नेते (२०१२) ७. बी. व्ही. करंथ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००२) ८. टॉमी मॉरिसन, अमेरिकन बॉक्सर (२०१३) ९. काशि...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!