दिनविशेष २३ ऑगस्ट || Dinvishesh 23 August ||




जन्म

१. गोविंद विनायक करंदीकर तथा विंदा करंदीकर , भारतीय मराठी लेखक ,कवी, साहित्यिक (१९१८)
२. सायरा बानो, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४४)
३. केनेथ अर्रो, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२१)
४. राधा गोबिंद कार, भारतीय वैद्य ,समाजसेवक (१८७२)
५. वाणी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
६. भूपेश बघेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री (१९६१)
७. हाऊरी बाउमेडीन्स, अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२७)
८. मायकेल रोकर्ड, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३०)
९. तांगुतुरी प्रकासम, आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (१८७२)
१०. रॉबर्ट कर्ल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३३)
११. कृष्णकुमार कुंनाथ तथा केके , भारतीय गायक (१९७०)
१२. गौहार खान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८३)
१३. बलराम जाखर, मध्यप्रदेशचे राज्यपाल (१९२३)


मृत्यू

१. हंसा वाडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७१)
२. डिओडोरो दा फॉन्सेका, ब्राझीलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८९२)
३. स्टॅनफोर्ड मूरे, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९८२)
४. डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी ग्रंथकार (१९७४)
५. एरिया गेयरी, ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान (१९९७)
६. के. अय्याप्पा पनिकर, भारतीय मल्याळम लेखक ,कवी (२००६)
७. रैन्हॉर्ड सेल्टेन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१६)
८. चार्ल्स कुलॉम, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१८०६)
९. पंडित विनायकराव पटवर्धन , भारतीय शास्त्रीय गायक (१९७५)
१०. ए. एन. मूर्ति राव, भारतीय लेखक (२००३)

घटना

१. आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र देश झाला. (१९९०)
२. युनायटेड किंग्डमने हाँगकाँग ताब्यात घेतले. (१८३९)
३. चारचाकी वाहनांच्या टायरला लावण्याची चैनचे पेटंट करण्यात आले. (१९०४)
४. दुसऱ्या महायुद्धात स्टालिन ग्राडची लढाई सुरू झाली. (१९४२)
५. वर्ल्ड वाइड वेब सार्वजनिक वापरासाठी सुरू करण्यात आले. (१९९१)
६. विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२००५)
७. बाचिर गेमायेल हे लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८२)
८. मुअम्मर गद्दाफी या लिबियाच्या हुकुमशहाची सत्ता संपुष्टात आली. (२०११)
९. भारतातील राजस्थानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० लोकांचा मृत्यू झाला. (२०१२)


महत्व

१. Internaut Day
२. International Day For The Remembrance Of The Slave Trade And It's Abolition

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...