जन्म १. रामनाथ कोविंद, भारताचे १४वे राष्ट्रपती (१९४५) २. गजानन माडगूळकर, भारतीय मराठी कवी, लेखक , गीतकार, अभिनेते (१९१९) ३. विल्यम बोईंग , बोईंग कंपनीचे संस्थापक (१८८१) ४. लियाकत अली खान, पाकिस्तानचे पंतप्रधान (१८९५) ५. दिलीप शांघवी, Sun Pharmaceuticals कंपनीचे संस्थापक, भारतीय उद्योगपती (१९५५) ६. जिमी कार्टर, अमेरिकेचे ३९वे राष्ट्राध्यक्ष (१९२४) ७. सचिन देव बर्मन, भारतीय गायक ,संगीतकार (१९०६) ८. जे. एच. पटेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९३०) ९. शिवाजी गणेशन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९२८) १०. मजरूह सुलतानपूरी, भारतीय कवी, शायर, गीतकार (१९१९) ११. महेश ठाकूर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६९) १२. थेरेसा मे, ब्रिटिश पंतप्रधान (१९५६) १३. मिया माॅटले , बार्बाडोसच्या पंतप्रधान (१९६५) १४. बी. सी. खंडुरी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९३४) १५. पी. जी. मेनन, त्रावणकोर कोचीनचे ( केरळ) मुख्यमंत्री (१९०६) मृत्यू १. अदुर्थी सुब्बा राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७५) २. अंट्स पीप, एस्टोनियाचे पंतप्रधान (१९४२) ३. इ. बी. व्हाइट, अमेरिकन लेखक (१९८५) ४. कार्लोस ललेरॉस रेस्ट्रेपो, कोलंब...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!