जन्म १. पुरुषोत्तम दास टंडन , भारतरत्न ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८२) २. श्री. ज. जोशी, भारतीय लेखक , साहित्यिक (१९१५) ३. तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे, लेखक, समाजसुधारक (१९२०) ४. गस्टोन डाउमर्गे, फ्रान्सचे पंतप्रधान (१८६३) ५. अब्दुल रझाक मोहम्मद, मॉरिशसचे उपपंतप्रधान (१९०६) ६. जॉर्ज दे हेवेसि, नोबेल पारितोषिक विजेते रेडिओकेमिस्ट (१८८५) ७. मीना कुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३२) ८. कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (१८९९) ९. भगवान आबाजी पालव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१३) १०. गोर्गेस चारपाक,नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२४) ११. डग्लस ओशेरॉफ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४५) १२. महादेव कुंटे, भारतीय लेखक कवी (१८३५) १३. अब्देलमलेक सेल्लाल, अल्जेरयाचे पंतप्रधान (१९४८) १४. अरविंद कायस्थ, भारतीय वैज्ञानिक (१९६०) १५. कुर्मांबेक बाकियेव, किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४९) १६. यजुवेंद्र सिंग, भारतीय क्रिकेटपटू (१९५२) १७. इमाद खामिस, सीरियाचे पंतप्रधान (१९६१) १८. ए. व्ही अराद, मार्वल स्टुडिओचे संस्थापक (१९४८) मृत्यू १. केशव गंगाधर टिळक तथा बाळ गं...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!