दिनविशेष १६ मे || Dinvishesh 16 May ||




जन्म

१. विकी कौशल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)
२. केरुनाना लक्ष्मण छत्रे, भारतीय गणितज्ञ (१८२५)
३. सोनल चौहान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
४. एफराईम काट्झिर , इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष (१९१६)
५. नटवर सिंघ, भारतीय राजकीय नेते (१९३१)
६. दवडा कैराबा जवारा, गांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
७. जतींद्रमोहन टागोर, भारतीय समाजसुधारक , समाजसेवक (१८३१)
८. धर्मेश दर्शन, भारतीय चित्रपट निर्माता (१९६७)
९. मुक्तनंदा, भारतीय हिंदू धर्मगुरू (१९०८)
१०. जोहान्स बेडणोरा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५०)
११. अंदर्झेज दुडा, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९७२)
१२. मेगण फॉक्स, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९८६)

मृत्यु

१. मुहम्मद हाबिबुल्लाह, भारतीय राजकीय नेते (१९४८)
२. चार्ल्स पेरॉल्ट, फ्रेंच लेखक (१७०३)
३. अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण (१९५०)
४. माधव मनोहर , साहित्य समीक्षक (१९९४)
५. गणेंद्रनाथ टागोर, भारतीय संगीतकार (१८६९)
६. हेनरी रोहरेर, स्विस भौतिकशास्त्रज्ञ (२०१३)
७. फणी मुजुमदार, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९४)
८. कमला मार्कंडेया, भारतीय पत्रकार ,लेखक (२००४)
९. बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (२०१९)
१०. रुसी मोदी, टाटा स्टीलचे अध्यक्ष (२०१४)

घटना

१. सिक्कीम भारतात समाविष्ट करण्यात आले. (१९७५)
२. चार्ल्स ई. हायर्स यांनी "Hires Root beer " नावाच्या शितपेयाची निर्मिती केली. (१८६६)
३. क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली. (१८९९)
४. व्हेनेझुएला आणि कोलंबिया येथे झालेल्या भयंकर भूकंपात १५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८७५)
५. इस्राईलने आपले पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले. (१९४८)
६. जपान येथे भूकंपात ४०पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला. (१९६८)
७. बल्गेरियाने संविधान स्वीकारले. (१९७१)
८. सुलेमान डेमिरेल हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९३)
९. भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत UPA पुन्हा सत्तेत आली. (२००९)

महत्व

१. कृषी पर्यटन दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...