दिनविशेष १३ मे || Dinvishesh 13 May ||




जन्म

१. फक्रुद्दिन अली अहमद, भारताचे राष्ट्रपती (१९०५)
२. श्री श्री रविशंकर, अध्यात्मिक गुरू (१९५६)
३. रोनाल्ड रॉस, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१८५७)
४. आनंद मोडक, संगीतकार, दिग्दर्शक (१९५१)
५. असगेर अशेर्सासोन, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१८९४)
६. असदुद्दिन ओवेसी, भारतीय राजकीय नेते (१९६९)
७. संदीप खरे, गीतकार, कवी लेखक (१९७३)
८. विल्यम आर तोल्बर्ट, लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१३)
९. कैलाश विजयवर्गीय, भारतीय राजकीय नेते (१९५६)
१०. कु मा. बलासुब्रमनियम, तमिळ लेखक ,कवी (१९२०)
११. झरीन खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१२. अमृता सुभाष, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७९)
१३. रतू कस्मिसेरे मार, फिजीचे पंतप्रधान (१९२०)
१४. दिव्येंदू शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८३)
१५. आदिनाथ कोठारे, मराठी चित्रपट अभिनेते (१९८४)
१६. व्हर्नोन शॉ, डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१७. बेनी डायल, भारतीय गायक (१९८४)
१८. स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९६८)
१९. रॉबर्ट पॅटिन्सन, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८६)
२०. डॉ भालचंद्र दिनकर फडके, साहित्य समीक्षक (१९२५)

मृत्यु

१. वि. म. कुलकर्णी , कवी लेखक (२०१०)
२. आर. के. नारायण, भारतीय लेखक (२००१)
३. अपोलिनेरिओ माबिनी, फिलिपाईन्सचे पंतप्रधान (१९०३)
४. देवदत्त रामकृष्ण भांडारकर, इतिहास संशोधक (१९५०)
५. स्तांसिलॉ उलाम, गणितज्ञ (१९८४)
६. सुकांता भट्टाचार्य, बंगाली लेखक ,कवी (१९४७)
७. जॉर्ज दत्झिग, अमेरिकन गणितज्ञ (२००५)
८. जगदीश माळी, भारतीय छायाचित्रकार (२०१३)
९. जरोस्लव पेलिकन, अमेरिकन इतिहासकार (२००६)
१०. चार्ल्स एडाऊर्ड गिल्लॉमे, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३८)

घटना

१. डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९६२)
२. विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी थॉमस एडिसन यांनी न्यू जर्सी येथे केली. (१८८०)
३. डॉ झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. (१९६७)
४. पॉल डाउमेर हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३१)
५. मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्याची फेररचना करण्यात आली आणि झारखंड, छत्तीसगढ आणि उत्तरांचल ही नवी राज्ये निर्माण करण्याला भारत सरकारच्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. (२०००)
६. बांगलादेशमध्ये झालेल्या चक्रीवादळात ६००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (१९९६)
७. भारताने पोखरण येथे  दोन परमाणू शस्त्रांची यशस्वीरीत्या चाचणी केली. (१९९८)


महत्व

१. World Cocktail Day
२. राष्ट्रीय एकात्मता दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...