मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिनविशेष १ मे || Dinvishesh 1 May ||

जन्म १. अनुष्का शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८) २. एस एम कृष्णा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९३२) ३. मन्ना डे, भारतीय पार्श्र्वगायक (१९१९) ४. बलराज सहानी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१३) ५. जर्ष बुडकर, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९१८) ६. डॉ रामेश्वर शुक्ल, हिन्दी भाषा साहित्यिक (१९१५) ७. सुरेश कलमाडी, भारतीय राजकीय नेते (१९४४) ८. आनंद महिंद्रा, भारतीय उद्योगपती (१९५५) ९. कमलेश मेहता, भारतीय टेबल टेनिस खेळाडू (१९६०) १०. डायना हेडेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३) ११. राधिका मदान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९५) मृत्यू १. निखिल एकनाथ खडसे (२०१३) २. डेव्हिड लिविंगस्टन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८७३) ३. नाना जोग , नाटककार (१९५८) ४. निर्मला देशपांडे, भारतीय समाजसेविका (२००८) ५. पॉल डाउमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९३२) ६. अँथोनी मॅमो, माल्टाचे राष्ट्राध्यक्ष (२००८) ७. ना. ग. गोरे, स्वातंत्र्य सेनानी (१९९३) ८. कमलनयन बजाज, भारतीय राजकीय नेते, उद्योगपती (१९७२) ९. क्लारेन्स ए बॅकॉटे, इतिहासकार (१९८१) १०. नाराईन स्वामी , भारतीय क्रिकेटपटू (१९८३) घटना १. चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील ...

दिनविशेष ३० एप्रिल || Dinvishesh 30 April ||

जन्म १. धुंडिराज गोविंद फाळके,  दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक (१८७०) २.  मीनाक्षी लेखी, भारतीय राजकीय नेत्या (१९६७) ३. कार्ल फ्रेडरिक गॉस , जर्मन गणितज्ञ (१७७७) ४. रोहित शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८७) ५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९) ६. सिमोन कुझनेट्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०१) ७. सोनल मानसिंह, भारतीय नर्तक (१९४४) ८. बिजार्णी बेनेडिकट, आयस्लॅडचे पंतप्रधान (१९०८) ९. फ्रेडरिक चिलुंबा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४३) १०. अँटोनीक गुटेरेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९४९) ११. श्रीनिवास खळे, संगितकार (१९२६) १२. स्टेफन हार्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१९५९) मृत्यू १. अचला सचदेव, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१२) २. मोरो केशव दामले, निंबंधकार (१९१३) ३. वसंत पोतदार, मराठी साहित्यिक (२००३) ४. लुईस सांचेझ, पेरुचे पंतप्रधान (१९३३) ५. अडॉल्फ हिटलर, जर्मन हुकूशाह, नाझी पार्टीचे अध्यक्ष (१९४५) ६. खालिद चौधरी, बंगाली कलाकार (२०१४) ७. जॅकोब प्रेसर, इतिहासकार लेखक (१९७०) ८. दोर्जी खांडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (२०११) ९. श्रीपाद अच्युत दाभोळकर, कृषितज्ञ, गणितज्ञ (...

दिनविशेष २९ एप्रिल || Dinvishesh 29 April ||

जन्म १. भारतीदासन,  कवी (१८९१) २. सिध्दांत चतुर्वेदी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३) ३. हरोल्ड युरे, नोबेल पारितोषिक विजेते रासायनशास्त्रज्ञ (१८९३) ४. रामचंद्रा गुहा, भारतीय इतिहासकार, लेखक (१९५८) ५. मार्क इयकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९३३) ६. लान करशॉ, इंग्लिश इतिहासकार (१९४३) ७. झुबिन मेहता, भारतीय संगीतकार (१९३६) ८. शंकर आबाजी भिसे, भारतीय वैज्ञानिक (१८६७) ९. दीपिका चीखालिया, प्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५) १०. प्रियदर्शन जाधव, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९८०) ११. राजा रवी वर्मा, प्रसिध्द भारतीय चित्रकार (१८४८) १२. ईशा लखानी, भारतीय टेनिसपटू (१९८५) १३. आशिष नेहरा, भारतीय क्रिकेटपटू (१९७९) मृत्यू १. मोहन गोखले , भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९) २. जॉर्ज पीडर्सन ग्रॅम, गणितज्ञ (१९१६) ३. महेंद्र प्रताप सिंघ, स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार ,लेखक (१९७९) ४. बर्नारडीनो माचाडो, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९४४) ५. बारेंड बिर्शेऊवल, नेदरलँड्सचे पंतप्रधान (२००१) ६. चंद्राबाती देवी , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२) ७. श्रीकृष्ण के. क्षीरसागर , लेखक विचारवंत (१९८०) ८. सु...

दिनविशेष २८ एप्रिल || Dinvishesh 28 April ||

जन्म १. मधु मंगेश कर्णिक, लेखक (१९३१) २. शर्मन जोशी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९) ३. जेम्स मोन्रो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७५८) ४. मेधा मांजरेकर, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६७) ५. टोबियास असेर, नोबेल पारितोषिक विजेते डच वकिल (१८३८) ६. केंनेथ कौंडा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२४) ७. सद्दाम हुसेन, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९३७) ८. के. बेरी शरप्लेस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४१) ९. जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री (१९८१) १०. वासुकाका जोशी, स्वातंत्र्य सेनानी (१८५६) मृत्यू १. थोरले बाजीराव पेशवे, श्रीमंत बाजीराव बल्लाळ भट (१७४०) २. बेनिटो मुसोलिनी, इटलीचे हुकुमशहा (१९४५) ३. रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेटपटू (१९९८) ४. लुईस बाचेल्लर, फ्रेंच गणितज्ञ (१९४६) ५. मोहम्मद दाऊद खान, अफगाणिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९७८) ६. डॉ विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक साहित्यिक (१९९२) ७. आर्थर लेओनार्ड स्चावलो, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९९) ८. विल्यम कॅम्पबेल, अमेरिकन अभिनेता (२०११) ९. पायदी लक्ष्मय्या, अभिनेते , लेखक (१९८७) १०. टी. वी. सुंदरम इयेंगर, भार...

मारुतीची आरती || मारुती स्तोत्र || मारुती मंत्र || Hanuman Chalisa ||

मारुतीची आरती सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनिं । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री हनुमंता । तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता । जय देव जय देव ॥ धृ. ॥ दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द । थरथरल्या धरणीवर मानिला खेद । कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥ जय देव जय देव जय श्री हनुमंता । तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता । जय देव जय देव ॥  मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥ महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥ ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥ ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीट...

दिनविशेष २७ एप्रिल || Dinvishesh 27 April ||

जन्म १. हरीश रावत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९४७) २. झोहरा सेहगल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१२) ३. मुमताज महल, मुघल सम्राट शहाजहानची पत्नी (१५९३) ४. युलीसिस एस. ग्रँट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२२) ५. लुईस विक्टर दे ब्रोग्ली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२) ६. फिलिप अबेल्सन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१३) ७. फैसल सैफ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७६) ८. भार्गवराम विठ्ठल वरेरकर , नाटककार (१८८३) ९. रवींद्र गायकवाड, भारतीय राजकीय नेते (१९६०) १०. रंभा गांधी, गुजराती लेखिका (१९११) मृत्यु १. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील , पद्मश्री , समाजसेवक (१९८०) २. जॉन बॅलन्स, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८९३) ३. गुडो कॅस्टनलुवी, इटालियन गणितज्ञ (१९५२) ४. फिरोझ खान, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९) ५. विनोद खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१७) ६. क्वामे नक्रुमह, घानाचे पहिले पंतप्रधान (१९७२) ७. राजशेखर बसु, पद्मभूषण पुरस्कार विजेते बंगाली लेखक (१९६०) ८. रिने बर्राइंतोस, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६९) ९. शंकर बाळकृष्ण दीक्षित , प्रसिध्द ज्योतिषी (१८९८) १०. पेनेलोपे डेल्टा, ग्री...

दिनविशेष २६ एप्रिल || Dinvishesh 26 April ||

जन्म १. मौशूमी चॅटर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५३) २. नितीन बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१८९७) ३. डेव्हिड हूम, स्कॉटिश तत्ववेत्ता, इतिहासकार (१७११) ४. जोसेफ वॉर्ड, न्युझीलंडचे पंतप्रधान (१८५६) ५. मिनू मुमताज, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४२) ६. जगन्नाथ प्रसाद दास , ओडिया लेखक (१९३६) ७. ओवेन रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७९) ८. सर्व मित्र सिकरी, भारताचे १३वे सरन्यायाधीश (१९०८) ९. नारायण सन्याल, बंगाली लेखक (१९२४) १०. मायकल स्मिथ, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९३२) ११. मेलानिया ट्रम्प , अमेरिकेच्या पहिल्या महिला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी (१९७०) मृत्यू १. श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ (१९२०) २. शंकरसिंग रघुवंशी, संगितकार (१९८७) ३. छाया देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१) ४. ब्रॉड्रिक क्रॉफर्ड, अमेरिकन अभिनेता (१९८६) ५. चिंतामणी त्रंब्यक खानोलकर, साहित्यिक , विचारवंत (१९७६) ६. प्रभा राव, राजस्थानच्या राज्यपाल, राजकिय नेत्या (२०१०) ७. पीटर स्टोन, लेखक (२००३) ८. हरी सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे महाराजा (१९६१) ९. अरनॉल्ड सॉमर्फेल्ड, जर्मन भौतिक...

शंकराची आरती || शिवस्तुती || शिवतांडव स्तोत्र || १२ ज्योतिर्लिंग ||

शंकराची आरती  लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्य सागरमंथन पै केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥ शिवस्तूती कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥ रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥ जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥ वैराग्ययोगी शिव...