मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षण

मी आजही त्या क्षणाना तुझ्याच आठवणी सांगतो कधी शोध माझा नी तुझ्यातच मी हरवतो नसेल कदाचित वाट दुसरी मी तुलाच या ह्रुदयात पाहतो पण तुझ्या नसण्याचे अस्तित्व लपवत मी राहतो ...

विचार

  "पद्मावती" फिल्मचा विरोध सध्या जोरात चालू आहे. यामध्ये राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर फिल्म आणि त्यांचा विरोध ही काही पहिली वेळ ना...

आठवत तुला...!!

आठवत तुला? तू एकदा भेटायचं म्हटली होतीस मनातल काही सांगायचं म्हटली होतीस पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस आठवत तुला त्या वळणाव...

दुर्बीण ( कथा भाग ४) अंतिम भाग.

  संध्याकाळची वेळ झाली. बाबा एकटेच चालत सदाच्या शाळेकडे येत होते. त्यांना सदाला सायकल बद्दल काय सांगावं तेच कळत नव्हतं. विचाराचं नुसतं वादळ उठलं होत. तसेच ते शाळे जवळ आले. स...

कोऱ्या कागदावर..!!

तासनतास कोऱ्या कागदावर तुझ्याचसाठी मी लिहावे कधी नकळत ते शब्दही तेव्हा तुझ्याच प्रेमात पडावे मी विसरून शोधतो तुला स्वप्नांच्या या जगात रहावे आणि सुराच्या सवे मी तेव...

दुर्बीण (कथा भाग ३)

" अरे होरे सदा !! त्या तिथे सायकलच वाटते!!" सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या...

दुर्बीण (कथा भाग २)

   कामावर जाताना बाबांच्या डोक्यात सदाला दुर्बीण कशी घेऊन द्यावी हाच विचार होता.  आपली परिस्थिती जेमतेमच पण मुलाची स्वप्न मात्र खूप श्रीमंत असे त्यांना वाटत होते.   दुर...

सत्य

हसून घे वेड्या आज तुझा जयजयकार आहे तुझ्या नीच मनाचे कवाड आज पूर्ण उघडे आहे मी बंदिस्त आणि शांत जरी माझ्या मनाची शांती अटळ आहे या बंधांचे आज जणु खूप तुझ्यावर उपकार आहे हसू...

बार्शी at 0 किलोमीटर

  बार्शी ...!! खरंतर या नावातच आपुलकी आहे.  तुम्ही इथे आलात की इथल्या लोकांशी आपसूकच एक नात होऊन जात. इथे प्रेम आहे, आपलेपणा आहे.इथल्या मातीचा रंगच जरा वेगळा आहे. कोणी याला आमची ब...