मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंतर...!!(कथा भाग-२)

  "त्यावेळीही असाच निघून गेलास आणि आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच योगेश तु का निघून गेलास? मी तुषार बरोबर का निघून गेले हे तुला विचारावं असं का वाटतं नाही. त्या वेड्या ...

अंतर‌...!!(कथा भाग १)

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

Online

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही Accept केली तर मैत्री होते पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही Favourite list मध्ये आता आपलीच माणसं दिसत नाही कधी तुटता...

जीवन... !!

कभी पंछियों से पूछना गिरना क्या होता है तेज हवाओं में कभी उड़ना क्या होता है हवा भी रोक सके ना उसे ऐसा होसला क्या होता है कभी पेड़ से पूछना अचल रेहाना क्या होता है तूफान से ल...

चाहूल

चाहूल कोणती ती आज मनास माझ्या आठवणीतल्या त्या घरास ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा कोण आले हे दारात ओळखीचा वाटे का आवाज साद मझ का बोलावण्यास मी पाहिले पुन्हा वळून जेव्ह...

मन गुंतणे...

गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं कोणाच्या प्रेमात पडायचं असतं सुंदर आठवणीत झुरायच असतं येताच येऊ नय...

किताब

आखरी पन्ने पर वही तुमसे मिलना जो था इसी लिए तो सारी किताब मैंने पढ़ी है कहीं अकेला में था कभीं यादों में तुम मेरे थे रास्तों की बाते ही कुछ ऐसी के मंज़िले तुम्हिसे मिली है क...

नयन ते

मी रोज ज्या वाटेवरून जातो तिथे एक सुंदर प्राजक्त आहे.. जणू रोज जाता येता मला काही तरी बोलते.. रोज अनोळखी ते फुल ओळखीचे होते आणि माझ्यासवे तिची वाट पहाते .. ती वाट तिचं.. त्या फुला...

ओंजळ. .!!

"ओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात ते...

न कळावे...!!!

"न कळावे सखे तुला का भाव ते कवितेतले तुझ्याचसाठी चंद्र नी तारे वेचले मी जणु सुर जसे कधी बोलुनी लाटांस या आठवते ती सांज सखे कधी शोधती क्षण हे आपुले विरुन जाता पाहते कसे का अ...

जुने मित्र

जुने मित्र आता हरवलेत कोणी खुप busy झाले तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत खरंच जुने मित्र आता हरवलेत वेळ पाहुन आता भेटु लागले भेटुनही काही मित्र आता घड्याळात पाहु लागलेत खरंच जुन...