मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षणांत

आयुष्यात जगताना आपण विसरुन जातो आपल्याच लोकांना.. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते तेव्हा त्याच लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  एक कविता .. 'क्षणांत .!' "आयुष्य क्षणा ...

क्षणात...!!!

आयुष्य क्षणा क्षणात जगताना विसरून जातो आपल्याना भेटायला कधी मावळतीकडे पहाताना वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना नाही म्हटलंच तरी आठवणींत या कोणीतरी दिसतो आपली साथ द्य...

खड्ड्याचा रस्ता ..

कोणीच काही बोलत नाही मनके गेले झिजून खड्ड्यातून चालतो आम्ही आता सवय झाली सोसून कधी इकडुन खड्डा दिसतो जातो त्याला चुकवून कळतच नाही तेव्हा आम्हाला दुसरा खड्डा पाहून रस...

मित्र(Friendship Day)

मित्र, दोस्त, यार, सखा असे मैत्रीची कित्येक नाव असतात कधी उन्हात आपल्या जवळ येऊन आपली सावली ते होतात हिरमुसलेला चेहरा पहाताच एक हसु ते ओठांवर आणतात कधी दिसताच अश्रू डोळ्...

सुर्यास्त...!!!

"अस्तास चालला सूर्य जणु परका मज का भासे रोज भेटतो मज यावेळी तरी अनोळखी मज का वाटे ती किरणांची लांब रेष मज एकटीच आज का भासे झाडा खालचे मंद दिवे मज आपुलकीचे आज का वाटे परतीस च...

गीत..

सांग ना एकदा तु मला सुर हे तुझे मनातले ऐकना एकदा तु जरा शब्द हे माझे असे कधी पाहुनी तुज मी हरवले हे शब्द असे बघ ना एकदा तु जरा सुर हे विरले कसे कधी फुलांसवे दिसली पाखरे तुझेच ...